महाराष्ट्र

⚡पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्र-कोकणात जोरदार पावसाचा अंदाज

By टीम लेटेस्टली

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. पुढील काही दिवसही पावसाचेच असणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील 5 दिवस राज्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.

...

Read Full Story