महाराष्ट्र

⚡राज्यातील 'या' जिल्ह्यांना 4 दिवस सतर्कतेचा इशारा- IMD

By टीम लेटेस्टली

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर बसला.

Read Full Story