⚡महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा कहर; 35,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, आठ जणांचा मृत्यू
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने 35000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे आणि आठ जणांचा बळी घेतला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांसह मदतकार्य सुरू आहे.