महाराष्ट्र

⚡आम्ही शिवसेनेतच, दिपक केसरकर यांनी व्यक्त केली एकनाथ शिंदे गटाची भूमिका

By अण्णासाहेब चवरे

आम्ही शिवसेना (Shiv Sena) सोडली नाही. सोडणार नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. त्यामुळे आम्ही इतर कोणत्या पक्षात जाण्याचा प्रश्नच मुळात उद्भवत नाही. आमच्याकडे दोन तृतियांश इतके बहुमत आहे. त्यामुळे आम्हीच शिवसेना आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदे गटाने ( Eknath Shinde Group) व्यक्त केली आहे.

...

Read Full Story