⚡Nitin Deshmukh: एकनाथ शिंदे यांना धक्का; ती सही माझी नव्हेच; नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट
By अण्णासाहेब चवरे
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असताना आपण कोणत्याही कागदावर सही केली नाही. आपणास कोणीही सही मागितली नाही. ही सही कोणाची आहे माहिती नाही, असा गौप्यस्फोटच नितीन देशमुख यांनी केला आहे.