महाराष्ट्र

⚡ठाण्याच्या भाईला अलीबागचे दादा भारी पडतील- संजय राऊत

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (Shiv Sena) जागेवरच आहे. फक्त आमदार सोबत नाहीत. ते आमदार गुवाहाटीला गेले आहेत. कशाला? ती झाडी, ते डोंगार.. ते हाटील बघायला गेले आहेत. इकडून तिकडे गेले आहेत आणि तिथे कैद्याप्रमाणे बसले आहेत, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना लगावला आहे.

...

Read Full Story