महाराष्ट्र

⚡ सुरतेहून सुटका, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना आमदार कैलास पाटील यांचा धक्कादायक अनुभव

By अण्णासाहेब चवरे

कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे तेच खासदार आहेत, जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. नितीन देशमुख हे गुवाहाटीवरुन परत आले तर कैलास पाटील (Shocking Experience of Shiv Sena MLA Kailas Patil) हे सूरतहून परत आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी घेऊन जाताना त्यांच्यासोबत काय घडले याबाबत या दोन्ही आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

...

Read Full Story