⚡शिवसेना मविआतून बाहेर पडणार? संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
By टीम लेटेस्टली
संजय राऊत यांच्या विधानानंतर पुढच्या काहीच वेळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची प्रतिक्रिया आली. काय आहे ही प्रतिक्रिया, घ्या जाणून.