महाराष्ट्र

⚡ 'महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांनी सोबतच्या आमदारांची नावे सांगावीत', एकनाथ शिंदे यांचे आव्हान

By अण्णासाहेब चवरे

Eknath Shinde on Shiv Sena: आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. आमचे पुढचे पाऊल आम्ही लवकरच स्पष्ट करु. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे शिवसेना (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

...

Read Full Story