महाराष्ट्र

⚡शिवसेना बंडखोरांना साद, राज्यपालांना टोला; बहुमत चाचणीच्या पत्रावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

By अण्णासाहेब चवरे

भाजपकडून देशात संविधानाचे धिंडवडे उडविण्याचे काम सुरु आहे. प्रकरण कोर्टात प्रलंबीत असतानाही बहुमत चाचणीचे आदेश सरकारला देण्यात आले आहेत. आम्ही या विरोधात कोर्टात जाऊ. आमचा न्यायालयावर आजही विश्वास आहे, असी भूमिका शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.

...

Read Full Story