महाराष्ट्र

⚡एकनाथ शिंदे गट न्यायालयात जाण्याची शक्यता, कायदेशीर लढाईसाठी रणनितीव विचार

By टीम लेटेस्टली

शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांचा एक गट घेऊन गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर लढाईसाठी चाचपणी सुरु केली आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाच निलंबीत करण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जाऊ शकते.

...

Read Full Story