महाराष्ट्र

⚡धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट? राजकीय वर्तुळात चर्चेला उधान

By अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले. त्यामुळे या भेटीमागचे नेमके कारण काय याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राजकीय वर्तुळात याचे विविध अर्थ काढले जात आहेत.

...

Read Full Story