महाराष्ट्र

⚡एकनाथ शिंदे गट गुवाहाटीच्या हॉटेलमधून बाहेर, आजच मुंबईत दाखल होण्याची शक्यता

By अण्णासाहेब चवरे

पाठीमागील एक आठवड्यापासून गुवाहाटी येथील रेडसन ब्लू हॉटेलमध्ये थांबलेला शिवसेना बंडखोरांचा एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) अखेर बाहेर पडला आहे. या गटात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांचा समावेश आहे. हा सर्व गट नेमका कोठे निघाला आहे याबाबत उत्सुकता आहे.

...

Read Full Story