महाराष्ट्र

⚡एकनाथ शिंदे यांच्या गटात चलबिचल, आमदारांचे मध्यस्थीसाठी महाराष्ट्रात शिवसेना नेत्यांना फोन

By अण्णासाहेब चवरे

शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून या गटातील आमदार आता महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) नेत्यांशी संपर्क करु लागले आहेत. काहीही करा आणि आम्हाला गुवाहाटीतून बाहेर काढा, अशी मागमी हे आमदार करु लागल्याचा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

...

Read Full Story