महाराष्ट्र

⚡एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर मविआ सक्रीय, शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक

By अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचे स्थिरताच धोक्यात आली आहे. त्यामुळे हे बंड मोडून काढण्यासाठी आता महाविकासआघाडी सक्रीय झाली आहे. खास करुन मविआचे प्रणेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे स्वत: सक्रीय झाले आहेत.

...

Read Full Story