महाराष्ट्र

⚡Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, सात हजार पदे; घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

Maharashtra Police Recruitment: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार राहणार की जाणार? असा राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका बाजूला राज्यात राजकीय अस्थिरता आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्येही जोरार हालचाली सुरु आहेत.

...

Read Full Story