महाराष्ट्र

⚡सर्वसामान्यांना कांदा रडवणार; विक्रेत्यांचे 16 ऑगस्टपासून बेमुदत विक्री बंद आंदोलन, जाणून घ्या मागण्या

By टीम लेटेस्टली

कांदा बाजार समितीत मालाला चांगला भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत, वरून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा सुरक्षित ठेवणे त्यांच्यासाठी आव्हानापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीमध्ये या दिवसात कांदा उत्पादकांचे दुहेरी नुकसान होत आहे.

...

Read Full Story