⚡अखेर Eknath Shinde यांच्याबाबत चित्र स्पष्ट; गुरुवारी घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
By Prashant Joshi
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स संपल्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्सही संपला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अखेर होकार दिला आहे. त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे मान्य केले आहे.