⚡Maharashtra to Get 8 New Highways: शक्तीपीठ एक्सप्रेसवे, मुंबई-पुणे विस्तार आणि बरेच काही
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्राला शक्तीपीठ एक्सप्रेसवे, नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे विस्तारासह 8 नवीन महामार्ग मिळणार आहेत. या प्रकल्पांचे उद्दिष्ट कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे आहे. संपूर्ण तपशील घ्या जाणून.