⚡MHADA: मुंबईकरांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण, गोरेगाव येथे 'म्हाडा' राबवणार 40 हजार घरांचा प्रकल्प
By अण्णासाहेब चवरे
मुंबईतील नागरिकांपुढे असलेली गृहसाठ्याची कमतरताही या प्रकल्पामुळे भरून निघण्याची बरीच शक्यता आहे. हा प्रकल्प साधारण 142 एक इतक्या विस्तीर्ण भूखंडावर राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.