महाराष्ट्र

⚡37 कोटी रुपये हडपण्यासाठी व्यक्तीला कोब्रा सापाचा धाक दाखवत केले ठार, बीमा कंपनीत आरोपीने केला मृत्यूचा दावा

By Chanda Mandavkar

महाराष्ट्रातील अहमदनगर येथे एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका 54 वर्षीय व्यक्तीने स्वत:ची बीम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा कट रचला. ऐवढेच नव्हे तर त्याने निराधार व्यक्तीला कोब्राचा धाक दाखवत ठार केले आहे.

...

Read Full Story