⚡Maharashtra State Anthem: ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत शाळांमध्ये अनिवार्य
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Maharashtra State Anthem: महाराष्ट्र सरकारने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत अनिवार्य केले आहे, शाळांमध्ये मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यासाठी योजना जाहीर केल्या.