महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये दर आठवड्याला सहा साप्ताहिक आणि 4 मिनी लॉटरीची सोडत काढली जाते. त्यापैकी दर मंगळवारी 'पद्मिनी' ही साप्ताहिक लॉटरी (Padmini Lottery) सोडत जाहीर केली जाते. यात विजेत्यांची नावे जाहीर केले जातात. साप्ताहिक लॉटरीच्या विजेत्याला 7 लाखाचे बक्षीस दिले जाते. त्यामुळे आजच्या 'पद्मिनी साप्ताहिक लॉटरी'मध्ये तुम्हीदेखील नशीब आजमावणार असाल तर पहा या लॉटरीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
...