महाराष्ट्र

⚡Ambadas Danve: अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

By अण्णासाहेब चवरे

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) आमदार अंबादास दानवे यांची निवड विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल विधान परिषद अध्यक्षांना याबाबत पत्र लिहीले होते.

...

Read Full Story