जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रासह झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांतील निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग या आठवड्यात कधीही तारखा जाहीर करू शकतो. तारखा जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.
...