⚡Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र 12वीचा निकाल मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) HSC निकाल 2025 मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता. 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 12वी बोर्ड परीक्षेला हजेरी लावली. इथे पहा निकाल तपशील आणि मार्कशीट डाऊनलोडची पद्धत.