⚡Student Mental Health: 12वीत मित्रांपेक्षा कमी गुण मिळालेत? ही परिस्थिती सकारात्मक पद्धतीने हाताळा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Maharashtra HSC Results 2025: महाराष्ट्र HSC इयत्ता 12वी परीक्षेत मित्रांनी तुमच्यापेक्षा अधिक गुण मिळवलेत का? घाबरू नका. अशी परिस्थिती सकारात्मकपणे कशी हाताळाल याबद्दल जाणून घ्या.