महाराष्ट्र

⚡राज्यातील 271 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल जाहीर

By अण्णासाहेब चवरे

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांकडे अवघ्या राज्याचे लक्ष्य लागले होते. अखेर या निवडणुकांचा निकाल (Grampanchayat Election Result 2022) आज (5 ऑगस्ट) जाहीर झाला. राज्यभरात झालेल्या जवळपास 238 ग्रामपंचायतींचा निकाल हा संमिश्र स्वरुपाचा लागला आहे.

...

Read Full Story