महाराष्ट्र

⚡महाराष्ट्र सरकारने वाहतूक गुन्ह्यांसाठी वाढवला दंड

By Vrushal Karmarkar

महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) गुरुवारी मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act), 2019 अधिसूचित केला आहे. विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी (Traffic offenses) चक्रवाढ दंड (Penalty) वाढवला आहे. ही अधिसूचना 1 डिसेंबरपासून लागू झाली आहे.

...

Read Full Story