महाराष्ट्र

⚡महाराष्ट्रात महिला पोलिस कर्मचार्‍यांचे कामाचे तास आता 12 वरून 8

By टीम लेटेस्टली

राज्यात नागपूर शहरामध्ये पहिल्यांदा महिला पोलिसांना आठ तास ड्युटी देण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी पोलिस घटकांनी याचा विचार करावा अशा सूचना दिल्या होत्या.

...

Read Full Story