महाराष्ट्र

⚡पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा

By टीम लेटेस्टली

राज्यातील पूरग्रस्तांना सरकारकडून तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुरामुळे वाहून गेलेल्या घरं आणि पुराचं पाणी शिरलेल्या घरांमधील कुटुंबियांना 10 हजार रुपये रोक व पाच हजार रुपयांचे धान्य मदत रुपाने देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

...

Read Full Story