महाराष्ट्र

⚡Maharashtra Floods: वीज नसलेल्या पूरग्रस्त गावांना वितरीत केले जाणार मोफत सौर दिवे

By टीम लेटेस्टली

पुरामुळे (Flood) ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. या घोषणेद्वारे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे

...

Read Full Story