अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाधित जिल्ह्यांमधील नुकसानीचा अंदाज वाढू लागला आहे. आतापर्यंत 3.3 लाख हेक्टर शेती क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे. रस्ते, पूल, शालेय इमारती, वीज अशा पायाभूत सुविधा तसेच पाणीपुरवठा योजना अशा सरकारी सुविधांचे नुकसान झाले आहे
...