⚡पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतील सर्व नगरसेवकांचे एका महिन्याचे वेतन देण्याची भाजपची घोषणा
By टीम लेटेस्टली
राज्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत राज्य सरकार, केंद्र सरकारच्या मदत करत असतानाच भाजपने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे.