महाराष्ट्र

⚡Maharashtra Rains: महाराष्ट्राला पावसाने झोडपले, भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता

By Ashwjeet Jagtap

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी पूरग्रस्त व्यापारी आणि दुकानदारांशी संवाद साधला. प्रदेशातील सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

...

Read Full Story