महाराष्ट्र

⚡Maharashtra: पुरग्रस्त नागरिकांना 10 हजार तर दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

By Chanda Mandavkar

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरामुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. तर लाखो लोकांना पुराच्या पाण्यात सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्याचसोबत शंभराहून अधिक जणांचा मृत्यू, काहीजण बेपत्ता आणि यामध्ये गुरांचा सुद्धा नाहक बळी गेला आहे.

...

Read Full Story