By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी त्याबाबत माहिती दिली आहे.
...