⚡विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी अर्ज दाखल केला
By Amol More
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते.