⚡विधानसभा मतदानाच्या दिवशी मुंबईत मेट्रो आणि बेस्ट सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार; मतदार आणि सामान्य प्रवाशांना होणार फायदा
By Prashant Joshi
गगराणी यांनीएमएमआरसीएल (MMRCL), रिलायन्स मेट्रो आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) यांना त्यांच्या सार्वजनिक वाहतूक सेवा मतदानाच्या दिवशी. म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.