ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलीस (Maharashtra Cyber Police) जोरदार कार्यरत झाले आहेत. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नुकतीच हैदराबाद (Hyderabad) स्थित एका आयटी अभियंत्यास अटक केली आहे. सतिश वेंकटेशवारलू (Satish Venkateshwarlu) असे या अभियंत्याचे नाव आहे
...