महाराष्ट्र

⚡Maharashtra Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठक झाली, खातेवाटप मात्र गुलदस्त्यात

By अण्णासाहेब चवरे

मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पार पडल्यानंतर लेगच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (10 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कही महत्त्वाचे निर्णय जरुर घेण्यात आले. मात्र, खातेवाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे पुढे आले आहे.

...

Read Full Story