⚡आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना दहा लाख अनुदान; दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण, मंत्रिमंडळ बैठकीचे घेतले महत्वाचे निर्णय
By टीम लेटेस्टली
राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.