महाराष्ट्र

⚡Maharashtra Cabinet Expansion: नव्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार- देवेंद्र फडणवीस

By अण्णासाहेब चवरे

राज्य विधानसभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लवकरच होणार असल्याचे सांगितले.

...

Read Full Story