महाराष्ट्र

⚡शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर

By टीम लेटेस्टली

18 आमदारांचा शपथ विधी पार पडल्यानंतर आता कुणाला कुठलं खातं दिल्या जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं होत. अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटप (Maharashtra Minister Portfolios) जाहीर केलं आहे.

...

Read Full Story