महाराष्ट्र

⚡राज्य मंत्रिमंडळ विस्तार, एकनाथ शिंदे गट आणि भाजपामध्ये सत्तावाटपाचे सूत्र निश्चित?

By अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांचे नेतृत्व करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

...

Read Full Story