maharashtra

⚡निष्ठावंतांनो फक्त पक्षकार्य करा, आयारामांच्या गळ्यात मंत्रिपदाच्या माळा

By अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे गट आणि भाजप (BJP) अशा दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अनेक इच्छुकांना डावलून दोन्ही बाजूंनी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. विशेष असे की, मंत्रिपदावर वर्णी लागलेले अनेक चेहऱ्यांमध्ये निष्ठावान कमी आणि आयारामच अधिक दिसत होते.

...

Read Full Story