⚡नागपूरमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार सोहळा सुरू; पहा शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संपूर्ण यादी
By Bhakti Aghav
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सुमारे 40 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.