महाराष्ट्र

⚡नव्या महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सर्व मंत्री कोट्याधीश; जाणून घ्या कोणाकडे किती संपत्ती

By टीम लेटेस्टली

2 कोटींची संपत्ती असलेले संदीपान भुमरे हे मंत्रिमंडळातील सर्वात गरीब मंत्री आहेत. ते पैठणचे आमदार आहेत. गेली 35 वर्षे ते शिवसेनेत कार्यरत होते. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ते उद्धव छावणीतून बाहेर पडले.

...

Read Full Story