महाराष्ट्र

⚡शिंदे-फडणसवीस यांच्या सरकारमध्ये एकही महिला कॅबिनेट मंत्री नाही!

By टीम लेटेस्टली

आज ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत 18 जणांचं मंत्रिमंडळ शपथबद्ध झालं आहे. यामध्ये शिंदे गटाला 9 आणि भाजपा ला 9 कॅबिनेट मंत्रीपदं देण्यात आली आहेत. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही.

...

Read Full Story