⚡उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प; येत्या 5 वर्षांत 40 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 50 लाख नोकऱ्या निर्माण होतील
By Prashant Joshi
दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचा उल्लेख करताना पवार म्हणाले, दावोस आर्थिक परिषदेत 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले, 15.72 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि 16 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे.